मासळ हे गाव महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यातील एक गाव आहे. हे जिल्हा मुख्यालय भंडारा पासून सुमारे ४५ किमी अंतरावर आणि तालुका मुख्यालय लाखांदूर पासून सुमारे २०-२२ किमी अंतरावर आहे. प्रशासकीय दृष्ट्या मासळ हे स्वतःचे ग्रामपंचायत केंद्र आहे. पोस्टल सेवा: मासळ गावाचा पिन कोड ४४१९०८ आहे. या गावासाठीची पोस्टल सेवा कोंढा/कोसरा सब ऑफिस (S.O.) द्वारे पुरवली जाते. जवळची गावे: या गावाच्या आसपासची काही महत्त्वाची गावे विरली/बूज. (Virali/Bk), आसगाव (Asgaon), कोंढा(Kondha), पालांदूर (Palandur), आहेत. जवळची मोठी शहरे: मासळ गावापासून लाखांदूर , पवनी, साकोली आणि भंडारा ही मोठी शहरे जवळ आहेत.मासळ मधील लोकजीवन हे ग्रामीण संस्कृतीचे आहे, ज्यात साधेपणा, निसर्गाशी जवळीक आणि सामूहिक एकोपा हे प्रमुख गुण दिसून येतात. आधुनिकतेचा प्रभाव हळूहळू वाढत असला, तरी त्यांची पारंपरिक ओळख अजूनही टिकून आहे.
मासळ , तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा दहेगांव हे गाव महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यातील एक गाव आहे.मासळ हे एक प्रमुख पर्यटन केंद्र नाही . परंतु गावापासून १५ किमी अंतरावर इंदिरा सागर राष्ट्रीय प्रकल्प असुन तिथे पर्यटकांची येजा सुरु असते. तसेच मासळ गावापासून ८ किमी अंतरावर जंगल असुन त्या जंगलामध्ये वाघ , हरीण , बिबट अस्वल या प्राण्यांचे वास्तव्य आहे.
सरपंच
9730028288
उपसरपंच
7350207172
ग्रामपंचायत अधिकारी
8767214713
कुटुंबांची संख्या
लोकसंख्या
पुरुष
महिला
मासळ ग्रामपंचायत द्वारे पुरवल्या जाणाऱ्या उत्कृष्ट सुविधा
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली असून, गावाला २४ तास पाणी पुरविले जाते.
ग्रामपंचायत हद्दीत घनकचरा व्यवस्थापन करणे कामी ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबांना वैयक्तिक कचराकुंडी वाटप केले आहेत. व ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक जागे ठिकाणी ओला व सुका कचरा संकलन होणे कामी सार्वजनिक मोठी कचराकुंडी देखील ठेवण्यात आली आहे. ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण होऊन डंपिंग ग्राउंडवर व्यवस्थापन करण्याचे नियोजन केलेले आहे
ग्रामपंचायतीचे सर्व मुख्य रस्ते डांबरी असून गावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
स्मशानभूमी पक्क्या रस्त्याने जोडलेली असून सोलर पथदिव्यांची सुविधा उपलब्ध आहे.
गावातील शाळा संगणक, प्रॉजेक्टर आणि Wi-Fi सुविधांसह डिजिटल बनविल्या आहेत.
ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व रस्त्यांवर एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत.
गावातील सांडपाणी निचरा करण्यासाठी पक्क्या गटारींची सोय करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासन आणि ग्रामीण विकास विभाग
माननीय मुख्यमंत्री
Hon'ble Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय उपमुख्यमंत्री
Hon'ble Deputy Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय उपमुख्यमंत्री
Hon'ble Deputy Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय मंत्री
Hon'ble Minister
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
माननीय राज्यमंत्री
Hon'ble Minister of State
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
प्रमुख सचिव
Principal Secretary
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
माननीय संरक्षक मंत्री
Hon. Guardian Minister
भंडारा जिल्हा
जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी
District Collector & Magistrate
भंडारा जिल्हा